सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था (क्र. २) मर्यादित, सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे !
Chairman Ranjit Shivaji Ghodake of Solapur Zilla Parishad Cooperative Society
मा.श्री.रणजित शिवाजी घोडके

चेअरमन

Vice Chairman Prakash Ramchandra Birajdar of Solapur ZP Cooperative Society
मा.श्री.प्रकाश रामचंद्र बिराजदार

वाईस चेअरमन

।। विना सहकार नाही उद्धार ।।

देशातील सहकार क्षेत्रातील चळवळीमध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. बदलत्या काळात सहकारी संस्था वाढल्या असून या क्षेत्रात आर्थिक व्यवहारही वाढले आहेत. सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित क्र. २ सोलापूर या संस्थेची स्थापना दिनांक २८/०८/१९६४ रोजी सोलापूर या ठिकाणी झाली. संस्थेचे उद्देश व उद्दिष्ट हे सभासदांचे आर्थिक, सामाजिक स्तर उंचावणे हेच असून त्या साठी प्रत्येक सदस्याने आजपावेतो काम केले आहे . त्यामुळेच संस्था आज एका यशस्वी टप्यावर सोलापूर जिल्ह्यात काम करत आहे. संस्था आपल्या सर्व प्रतिष्ठित सदस्यांना योग्य व अचूक सेवा देण्या साठी सदैव तत्पर आहे. सभासदांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारीवृंद नेहमी तयार आहेत.

आम्ही या द्वारे आपणास सवोत्तम सेवा देण्याचा कायम प्रयत्न करू, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सहकारी सभासद बंधूंच्या सहकार्याची अशीच साथ हवी.

कार्यक्षेत्र

संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण सोलापूर जिल्हा असून संस्थेचे सभासद हे जिल्हा परिषद सोलापूर मधील वर्ग 3 व 4 चे कर्मचारी सभासद  होवू शकतात.

उद्देश

संभासदांना आर्थिक स्वावलंबी बनवणे , कमी व्याजदरात आर्थिक पुरवठा करणे, व्यवहारात काटकसर व सहकार यासाठी प्रोत्साहन देणे

ऑनलाईन सेवा

सभासदांना ऑनलाईन कर्ज मागणी आणि कर्ज मुद्दल व व्याज वर्गणी ऑनलाईन भरता येईल.

UPI QR Code for Solapur Zilla Parishad Cooperative Society Payments - Bank 1
UPI QR Code for Solapur Zilla Parishad Cooperative Society Payments - Bank 2

सुलभ आणि जलद पेमेंट्स

यूपीआय क्यूआर किंवा बँक तपशीलांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करा

आपल्याला दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून आपण पेमेंट्स किंवा निधी हस्तांतरण करू शकता. किंवा खाली दिलेली बँक माहिती वापरून पैसे हस्तांतरित करू शकता.

खाते क्रमांक

Acc No- 110602790000047

IFSC Code- YESB0SDC001

BRANCH :- D.C.C BANK Z.P SHAKA, SOLAPUR

ACCOUNT TYPE :- CURRENT

Acc No- 070520110000613

IFSC Code-BKID0000705

Branch-BANK OF INDIA, RAILWAY LINE, SOLAPUR.

Account Type- CURRENT

चेअरमन मा. श्री. रणजित शिवाजी घोडकेव्हाईस चेअरमन मा. श्री. प्रकाश रामचंद्र बिराजदार व इतर मान्यवर यांचा फोटो संग्रह